मुंबई, १७ मार्च २०२५: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने आज घोषणा केली की, कंपनी १ एप्रिल २०२५ पासून त्यांच्या व्यावसायिक वाहन श्रेणीच्या किमतीमध्ये जवळपास २ टक्क्यांची वाढ करणार आहे. किमतीमधील वाढ इनपुट खर्चांमधील वाढीची भरपाई करण्यासाठी आहे आणि वैयक्तिक मॉडेल व व्हेरिएण्टनुसार किंमत वाढ विभिन्न असेल.
टाटा मोटर्सकडून एप्रिल २०२५ पासून व्यावसायिक वाहनांच्या किमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा
RELATED ARTICLES


