पुणे, 18 मार्च 2025 : एस डेंटल क्लिनिक, एस हॉस्पिटल, एरंडवणे यांच्या वतीने दि.20,21 व 22 मार्च २०२५ दरम्यान सकाळी 11 ते 2 या वेळेत ‘विनामूल्य दंत तपासणी शिबीर’ चे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये तज्ञ-अनुभवी डॉक्टरांकडून तपासणी, सल्ला व डिजिटल एक्स-रे विनामूल्य असेल. तसेच तपासणीनंतरच्या पुढील उपचारांवर २५% सवलतही दिली जाणार आहे. शिबिरासाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक असून नोंदणीसाठी 020-67029100 / 8956152095 या क्रमांकावर संपर्क साधावा.


