Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorized७४ टक्के पुणेकर आनंदी असतात तेव्हा खाद्यपदार्थांचा आस्वाद अधिक घेतात, त्यांच्या चित्तवृत्ती...

७४ टक्के पुणेकर आनंदी असतात तेव्हा खाद्यपदार्थांचा आस्वाद अधिक घेतात, त्यांच्या चित्तवृत्ती खुलवण्यासाठी यमीझ आणत आहे परफेक्ट बाइट्स

पुणेकरांचे खाद्यपदार्थांबद्दलचे प्रेम भूक भागवण्याच्या पलीकडचे आहे- त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ चित्तवृत्ती खुलवण्याचे साधन आहे. एसटीटीईएम २.० अहवालानुसार, आनंदी असताना काहीतरी खाण्याची इच्छा वाढते असे ७४ टक्के पुणेकरांनी नमूद केले, ४७ टक्के पुणेकर पार्टीमध्ये किंवा कोणताही खास क्षण साजरा करताना फ्रोझन स्नॅक्सचा आस्वाद घेतात. आयपीएल हंगाम जवळ येत आहे आणि सामने बघण्याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी जिभेच्‍या चवीची पूर्तता करत असल्याचे ४७ टक्के पुणेकरांनी सांगितले आहे.

 

या क्षणांचा आनंद आणखी वाढवण्यासाठी गोदरेज यमीझ आणत आहे चिकन नगेट्स व चिझी पिझ्झा फिंगर्सचे परिपूर्ण कॉम्बिनेशन. चिकन नगेट्सवरील कुरकुरीत सोनेरी-तपकिरी आवरण हवाहवासा क्रंच देते, तर चीझी पिझ्झा फिंगर्स प्रत्येक घासात चविष्ट, क्रीमी स्वाद देते. एखादी गोष्ट साजरी करायची असो किंवा रात्री आरामात चित्रपटाचा आनंद लुटायचा असो, तुमच्या चित्तवृत्ती खुलवण्यासाठी आणि तुमचा खाद्यपदार्थांच्या आस्वादाचा अनुभव अधिक उंचीवर नेण्यासाठीच यमीझ स्नॅक्स तयार करण्यात आले आहेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments