Friday, September 11, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस तर्फे नवी मुंबईतील ऑरम स्क्वेअर येथे अद्ययावत मल्टीप्लेक्स सुरू

सिनेपोलिस तर्फे नवी मुंबईतील ऑरम स्क्वेअर येथे अद्ययावत मल्टीप्लेक्स सुरू

पुणे,28 मार्च 2025 : भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सिनेमा एक्झिबिटर असलेल्या सिनेपोलिस इंडियाने नवी मुंबईतील ऑरम स्क्वेअर येथे अद्ययावत मल्टीप्लेक्स सुरू केले आहे. या फोर स्क्रीन मल्टीप्लेक्समध्ये लेजर प्रोजेक्शन 4के टेक्नोलॉजी,डॉल्बी 7.1 सराऊंड साऊंड यासारखी वैशिष्टये आहेत.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments