Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस तर्फे 'ट्युजडे बॉक्स ऑफिस'

सिनेपोलिस तर्फे ‘ट्युजडे बॉक्स ऑफिस’

पुणे, १७ एप्रिल २०२५ : भारतातील आघाडीची मल्टिप्लेक्स चेन असलेल्या सिनेपोलिस इंडिया तर्फे सर्व चित्रपट प्रेमींसाठी ‘ट्युजडे बॉक्स ऑफिस’ ही देशव्यापी मोहीम सादर करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये किफायतशीर दरात सिनेमा पाहता येणार आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून, भारतभरातील सिनेपोलिस चित्रपटगृहांमध्ये दर मंगळवारी केवळ रुपये 99 पासून या विशेष किमतीत चित्रपटाची तिकिटे उपलब्ध असतील. अतुलनीय मूल्य आणि अद्वितीय सिनेमा अनुभव प्रदान करून चित्रपट पाहण्यास प्रोत्साहित करणे आहे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments