Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedभाजप मंडल अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण  शहराध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती

भाजप मंडल अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया पूर्ण  शहराध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती

 

 

पुणे, 20 एप्रिल : शहर भाजप मंडल अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पूर्ण झाली असून, शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सर्व मंडलांच्या अध्यक्षांच्या नावांची घोषणा प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

 

हडपसर (४ मंडल), कसबा (३ मंडल), शिवाजीनगर (३ मंडल), कोथरूड (३ मंडल), वडगावशेरी (४ मंडल), कॅन्टोन्मेंट (२ मंडल), पर्वती (३ मंडल) आणि खडकवासला (४ मंडल) अशा विधानसभा निहाय 26 मंडल अध्यक्षांची निवड प्रक्रिया झाल्याचे घाटे यांनी कळविले.

 

निवड झालेल्या अध्यक्षांची नावे पुढीलप्रमाणे

 

1

लोहगाव – धानोरी

श्री संदीप मोझे

 

2

विमाननगर सोमनाथ नगर

श्री नितीन जाधव

 

3

खराडी वडगावशेरी

श्री आशिष देशमुख

 

4

येरवडा

श्री रमेश गव्हाणे

 

5

शिवाजीनगर दक्षिण

श्री शैलेंद्र बडदे

 

6

शिवाजीनगर उत्तर

श्री आनंद छाजेड

 

7

खडकी

श्री शाम काची

 

8

कोथरूड उत्तर (बाणेर बालेवाडी पाषाण)

श्री लहू बालवडकर

 

9

कोथरूड मध्य

श्री निलेश कोंढाळकर

 

10.

कोथरूड (एरंडवणे, कर्वेनगर)

श्री कुलदीप सावळेकर

 

11

पर्वती – सिंहगड रोड

श्री राजू कदम

 

12

मार्केट यार्ड

श्री निखिल शिळीमकर

 

13

तळजाई

श्री प्रशांत थोपटे

 

14

कोरेगाव पार्क घोरपडी वानवाडी डायस प्लॉट -पुणे कॅनटोणमेंट बोर्ड

श्री सुशांत निगडे

 

15

ससुन – पुणे स्टेशन – ताडीवाला रोड भवानी रोड -काशीवाडी- सोमवार पेठ मंगळवार पेठ – रास्ता पेठ

श्री विशाल कोंडे

 

16

कसबा गणपती

श्री अमित कंक

 

17

समता भूमी

श्री छगन बुलाखे

 

18

क्रांतिवीर उमाजी नाईक

श्री प्रशांत सुर्वे

 

19

धनकवडी बालाजीनगर

श्री महेश भोसले

 

20

वारजे – बावधन – भुसारी

श्री गणेश वर्पे

 

21

वडगाव बुद्रुक – धायरी

श्री यशवंत लायगुडे

 

22

धायरी-शिवणे

श्री रुपेश घुले

 

23

कात्रज, सुखसागर नगर, कोंढवा बुद्रुक

श्री प्रमोद टिळेकर

 

24

कोंढवा खुर्द, NIBM, मोहम्मदवाडी

श्री अमर गव्हाणे

 

25

घोरपडी, मुंढवा, मगरपट्टा, केशव नगर, माळवाडी, साडे सतरा नळी, भोसले गार्डन

श्री संदीप लोणकर

 

26

वैदुवाडी, रामटेकडी, काळेपडळ, ससाणे नगर हडपसर गाव

श्री आकाश डांगमाळी

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments