Thursday, August 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedकाश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत...

काश्मिरात पर्यटकांवर दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर जिल्ह्यातील नागरिकांसाठी आपत्कालीन मदत कक्ष

मुंबई, दि. 23 :- पहलगाम, जम्मू काश्मीर येथे पर्यटकावर दहशतवादी हल्ला झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील काही पर्यटक असण्याची शक्यता आहे. जर या ठिकाणी मुंबई शहर व जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास कृपया तात्काळ जिल्हा प्रशासनास कळवावे असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने करण्यात आले आहे.

 

 

 

जिल्हा नियंत्रण कक्ष – मुंबई शहर

 

दुरध्वनी क्रमांक : 022-22664232 (फक्त मुंबई शहर जिल्ह्याकरिता)

 

संपर्क क्रमांक : 8657106273

 

संपर्क क्रमांक : 7276446432

 

 

 

पर्यटकांसाठी आपल्कालीन मदत कक्ष

 

24×7 Help Desk/ Emergency Control Room for Tourists has been established at District Headquarter, DC office, Srinagar for assistance of Tourists.

 

Contact details :

 

A) 0194-2483651

 

0194-2457543

 

B) WhatsApp Nos.

 

7780805144

 

7780938397

 

Courtesy :- District Ad

ministration Srinagar

 

0000

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments