Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिन साजरा

पुणे, दि. 1: महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा येथे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावून त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आणि अन्य वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

****

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments