Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedबॉस बर्गर तर्फे विशेष ऑफर

बॉस बर्गर तर्फे विशेष ऑफर

पुणे, 22 मे 2025 : बॉस बर्गर बाय सोशल तर्फे इंटरनॅशनल बर्गर डे निमित्त विशेष मेन्यू व निवडक बर्गर्सवर 50 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.ही ऑफर 28 मे रोजी स्विगी व झोमॅटोवर उपलब्ध असेल.बॉस बर्गर मेन्यू हा भारतातील 10 शहरांमध्ये उपलब्ध आहे.पेरी पेरी ग्रील चिकन बर्गर,कोरिअन फ्राईड चिकन बर्गर,पनीर चीज बाँब बर्गर,सामोसालिशियस स्मॅश बर्गर अशा अनेक बर्गर्सचा आस्वाद खवय्यांना घेता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments