*(CSR) निधी* मिळवण्यासाठी कंपन्यांना *प्रभावी* आणि *दर्जेदार* प्रकल्प प्रस्ताव लिहून सादर करणे हे खरे कौशल्य आहे. स्वयंसेवी संस्थांना आपला प्रकल्प प्रस्ताव, अहवाल आवश्यक बारकाव्यांनिशी नेमकेपणाने कसा लिहायचा, त्याचे तंत्र सांगणा-या या *विशेष निवासी कार्यशाळेमध्ये* आजच आपली नावनोंदणी करा.
सामाजिक, शैक्षणिक संस्थाचे पदाधिकारी, सी.एस.आर. समन्वयक, कार्यकर्ते यांनी अवश्य सहभागी व्हावे.
*दिवस :-* दि. २४-२५-२६ जुलै २०२५
*स्थान :-* प्रबोधिनीचे ज्ञान-नैपुण्य केंद्र, भाईंदर, जि. ठाणे
*नावनोंदणी लिंक :-* https://rmponweb.org/project/
*टीप :-* नावनोंदणी केल्यानंतर प्रबोधिनीकडून आपल्याला शुल्क भरण्यासाठी संपर्क केला जाईल
*अधिक माहितीसाठी संपर्क :-*
Anil Panchal ; 99754 15922
Rahul Tokekar ; 9822971079
Shubhangi More ; 9967844184


