Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारत फोर्जने एएएम इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संपादन यशस्वीरित्या पूर्ण केले

भारत फोर्जने एएएम इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडचे संपादन यशस्वीरित्या पूर्ण केले

पुणे, 2 जुलै, 2025: 17 ऑक्टोबर 2024 च्या घोषणेनुसार आणि 22 एप्रिल 2025 रोजी सीसीआयकडून व्यवहारासाठी मंजुरी मिळाल्यानंतर, बीएफएलने एएएम इंडिया मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड (एएएम इंडिया) चे 7,464.6 दशलक्ष रुपयांच्या इक्विटी मूल्यावर यशस्वीरित्या संपादन पूर्ण केले. यात अधिग्रहित संस्थेच्या 1,894.8 दशलक्ष रुपयांच्या कॅश ऑन बुकचा समावेश आहे. भविष्यातील संधींचा फायदा घेण्यासाठी या रोख रकमेचा उपयोग करता येईल.

 

अंतिम इक्विटी मूल्य हे 30 जून 2025 पर्यंतच्या निव्वळ वर्किंग कॅपिटलच्या समायोजनाच्या अधीन आहे.

 

ऑटोमोटिव्ह उत्पादन क्षेत्रात मोठे नाव असलेल्या एका कंपनीचे आम्ही अधिग्रहण करत आहोत. ती पारंपरिक आणि नवीन मोबिलिटी तंत्रज्ञानाद्वारे सर्व प्रमुख OEM ला पुरवठा करते. या अधिग्रहणामुळे भारत तसेच जागतिक स्तरावर OEM उत्पादन सोल्यूशन्ससह आमच्या कंपोनंट ऑफरिंगला पूरक बनवणे आम्हाला

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments