*उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (दि. ४ जुलै) मावळचे माजी आमदार स्व. कृष्णराव भेगडे यांच्या मावळ येथील निवासस्थानी जाऊन भेगडे कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी स्व. भेगडे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.*


