Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedखासदार मेधाताई कुलकर्णी यांचा सन्मान

खासदार मेधाताई कुलकर्णी यांचा सन्मान

राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांचा नुकताच संसदरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला. आज ना. चद्रकांतदादा पाटील आणि खा. कुलकर्णी यांची कोथरुड मधील निवासस्थानी भेट झाली. यावेळी ना. पाटील यांनी खा. कुलकर्णी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments