पुणे, ७ ऑगस्ट २०२५ : अत्याधुनिक क्लाउड सोल्यूशन्समध्ये आघाडीवर असलेल्या क्लाउड.इन ने विक्री आणि धोरण विभागाचे उपाध्यक्ष म्हणून अभय जोशी यांची नियुक्ती केली आहे. या प्रमुख नेतृत्वाच्या भूमिकेत अभय जोशी यांच्यावर विक्रीच्या उपक्रमांना चालना देणे, ग्राहकांचा सहभाग वाढवणे आणि क्लाउड.इन च्या योजनांचा अधिक विस्तार करण्याची जबाबदारी असणार आहे. अभय यांना विक्री, सेवा, सीएक्सओ-स्तरीय सहभाग, चॅनेल डेव्हलपमेंट आणि स्ट्रॅटेजिक अलायन्स क्षेत्रात दोन दशकांहून अधिक काळचा समृद्ध अनुभव आहे.
अभय जोशी यांची क्लाउड.इनच्या विक्री आणि धोरण विभागाचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती
RELATED ARTICLES


