डीआरएचपी र्लकं :
https://www.bseindia.com/corporates/download/383596/IPO%20Prior/DRHP_fractal_202508
12235510.pdf
जागतिक स्तरावर ओळखली जाणारी एं टरप्राइझ एआय कं पनी ‘फ्रॅ क्टल अॅनातलतटक्स’नेभारिीय प्रतिभूिी आतण
तवतनमय मंडळाकडे(सेबी) आपला डर ाफ्ट रेड हेररंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल के ला आहे.
या इतनतियल पब्लिक ऑफररंगमध्ये(आयपीओ) ₹ 12,793 दिलक्ष मूल्याच्या नवीन इतिटी िेअससचा इश्यू
(फ्रे ि इश्यू) आतण ₹ 36,207 दिलक्ष मूल्याच्या इतिटी िेअससच्या तवक्री प्रस्तावाचा (ऑफर फॉर सेल) समावेि
आहे.
₹1 दिसनी मूल्याच्या इतिटी िेअससचा हा तवक्री प्रस्ताव (ऑफर फॉर सेल) तिनॅग तबडको तलतमटेडकडू न
₹14,626 दिलक्ष, टीपीजी फे ट होब्लडंग्ज पीटीई तलतमटेडकडू न ₹ 19,996 दिलक्ष, सत्य कु मारी रेमाला आतण
राव वेंकटेश्वरा रेमाला यांच्याकडू न ₹ 295 दिलक्ष आतण जीएलएम फॅ तमली टर स्टकडू न ₹ 1,290 दिलक्ष असा
आहे. (सवस“सेतलंग िेअरहोडसस” )
ही ऑफर बुक तबब्लडंग प्रतक्रयेच्या माध्यमािून, तनयम 6(2) च्या अनुसार के ली जाि आहे, ज्यामध्येतनव्वळ
ऑफरपैकी 75% भाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (QIBs), 15% भाग तबगर संस्थात्मक गुंिवणूकदारांना
आतण 10% भाग तकरकोळ वैयब्लिक गुंिवणूकदारांना उपलब्ध असेल. याि पात्र कमसचाऱयांसाठी
सबब्लिप्िनचा आरतक्षि तहस्सा (एम्प्लॉयी ररझवेिन पोिसन) देखील आहे, जो कं पनीच्या पोस्ट-ऑफर पेड-अप
इतिटी िेअर कॅ तपटलच्या 5% पेक्षा जास्त नसेल.
कं पनी मुख्य बुक रतनंग लीड मॅनेजसस (BRLMs) यांच्यािी सल्लामसलि करून, लागूकायद्ांिगसि आतण
आपल्या तनणसयातिकाराने, रेड हेररंग प्रॉस्पेक्टस (RHP) रतजस्टर ार ऑफ कं पनीज (RoC) कडेदाखल करण्यापूवी
₹ 2,558 दिलक्षपयंिच्या प्री-आयपीओ लेसमेंटचा तवचार करू िकिे. जर प्री-आयपीओ लेसमेंट के ली गेली,
िर त्याची तकं मि कं पनी आतण मुख्य बुक रतनंग लीड मॅनेजससयांच्या सल्ल्यानुसार तनतिि के ली जाईल.
फ्रॅ क्टल अॅनातलतटक्स या ऑफरमिून तमळणारा तनव्वळ तनिी कं पनीच्या उपकं पनी ‘फ्रॅ क्टल यूएसए’मध्ये
गुंिवणुकीसाठी, त्याच्या कजासचेपूणस तकं वा अंििः पूवस-भरण (प्री-पेमेंट) तकं वा तनयोतजि परिफे ड (िेड्युड
ररपेमेंट) करण्यासाठी; लॅपटॉप खरेदीसाठी; भारिाि नवीन कायासलयाची स्थापना करण्यासाठी; संिोिन व
तवकास (R&D), िसेच ‘फ्रॅ क्टल अल्फा’अंिगसि तवक्री व तवपणनासाठी; त्याचप्रमाणेअद्ाप तनतिि न झालेल्या
कं पन्ांच्या अतिग्रहणाद्वारे(अॅतितझिन्स) आतण इिर िोरणात्मक उपक्रमांद्वारेअसंगतठि वाढीसाठी (इनॉगेतनक
ग्रोथ) व सवससािारण कॉपोरेट कारणांसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे.
सन 2000 मध्येस्थापन झालेली ‘फ्रॅ क्टल’ ही कं पनी श्रीकांि वेलमाकन्नी आतण प्रणय अग्रवाल यांनी सह-स्थातपि
के ली आहे. ही कं पनी तवतवि उद्ोग क्षेत्रांिील आतण व्यवसाय कायसक्षेत्रांिील मोठ्या जागतिक उद्ोगांना डेटा-
आिाररि तवश्लेषण (इन्साइट्स) पुरतविेव एं ड-टू-एं ड एआय सोल्युिन्सच्या माध्यमािून तनणसयप्रतक्रयेि मदि
करिे.
टीपीजी, एपॅक्स आतण गजा यांसारख्या नामांतकि गुंिवणूकदारांच्या पाठबळावर उभी असलेली, देिािील
आघाडीची िुद्ध डेटा व कृ तत्रम बुब्लद्धमत्ता (आतटसतफतियल इंटेतलजन्स) कं पनी ग्राहक पॅके ज्ड वस्तूव ररटेल,
िंत्रज्ञान, मीतडया व दू रसंचार, आरोग्यसेवा व लाइफ सायन्सेस, िसेच बँतकं ग, तवत्तीय सेवा व तवमा अिा तवतवि
क्षेत्रांमध्येडोमेन िज्ज्ञिा (डोमेन एक्स्पटीज) राखिे.कं पनीचेसंपूणसएआय सोल्युिन्स पोटसफोतलओ ‘Fractal.ai’ अंिगसि तदलेजािे. याि तिचा फ्लॅगतिप एजेब्लिक
एआय लॅटफॉमस ‘Cogentiq’ समातवष्ट आहे, जो प्री-तबल्ट एजंट्स, टू ल्स, कनेक्टसससह लो-कोड, सुरक्षा,
गव्हनसन्स, ऑतडटेतबतलटी आतण इंटर-ऑपरेतबतलटी यांसारख्या अंगभूि वैतिष्ट्ांची सोय करिो, िसेच ‘Fractal
Alpha’ अंिगसि स्विंत्र एआय व्यवसायांचा समावेि आहे, जे वेगवेगळ्या व्यवस्थापनाखाली काम करि,
महत्त्वाच्या ग्राहकांना (मस्ट-तवन क्लायंट्स), िसेच तवस्तृि बाजारपेठा व भौगोतलक क्षेत्रांवर लक्ष कें तिि करिाि.
अॅतमका इन्िुरन्स, सी३ एआय, तसटीबँक, कॉस्टको, फ्रँ कतलन टेम्पलटन, मासस, मॉंडेलेज, नेस्ले, तफतलप्स
यांसारख्या 113 ‘मस्ट-तवन’ ग्राहकांना सेवा देण्याबरोबरच, कं पनीकडेएकू ण 5,000 पेक्षा जास्त कमसचाऱयांपैकी
जवळपास 4,600 कमसचारी भारिाि कायसरि आहेि.
कं पनीला आपल्या एकू ण उत्पन्नापैकी 66% पेक्षा जास्त महसूल अमेररकन बाजारािून, 17.7% महसूल
युरोपमिून आतण उवसररि महसूल एपीएसी (आतिया पॅतसतफक) प्रदेिािून तमळिो, जे‘तवकतसि भारि’ आतण
जागतिक क्षमिांच्या वाढत्या कहाणीला अिोरेब्लखि करिे.
उद्ोग अहवालानुसार, एआय आतण जनरेतटव्ह एआय सॉफ्टवेअर पोटसफोतलओ, िसेच संिोिन-तवकास (R&D)
उपक्रमांच्या तवस्तारासाठी सतक्रय गुंिवणुकीमुळे ही कं पनी उद्ोगािील इिर स्पिसकांमध्येवेगळ्या स्थानावर
आहे. 31 माचस2025 पयंि मायक्रोसॉफ्ट, अॅपल, एनब्लव्हतडया, अल्फाबेट, अॅमेझॉन, मेटा आतण टेस्ला यांसारख्या
बहुिेक तदग्गज कं पन्ांना िी सेवा पुरतवि आहे.
तविेष म्हणजे, कं पनीनेस्विः चा तडफ्युजन आिाररि टेक्स्ट-टू-इमेज मॉडेल ‘Kalaido.ai’ तवकतसि के ला आहे;
िसेच ‘Vaidya.ai’ नावाचेवैद्कीय मब्लल्टमोडल फाउंडेिनल इकोसीस्टम ियार के लेआहे, ज्यामध्येलाजसलँग्वेज
मॉडेल्स, ब्लव्हजन-लँग्वेज मॉडेल्स आतण वैद्कीय तवचारप्रतक्रया प्रणाली (मेतडकल ररझतनंग सीब्लस्टम्स) यांचा
समावेि आहे. यातिवाय, कं पनीनेगतणिीय तवचारप्रतक्रयेचेलाजसमॉडेल तवकतसि के लेअसून, ‘Fathom-R1-
14B’ नावाचेमोठे एआय ररझतनंग फाउंडेिन मॉडेल व त्याचेडेटासेट्स ओपन सोससके लेआहेि. त्यांची इिर
अनेक उत्पादनेसावसजतनक वापरासाठी उपलब्ध आहेि.
फ्रॅ क्टलच्या ऑपरेिन्समिील महसुलाि आतथसक वषस 2025 मध्ये25.9% वाढ होऊन िो ₹ 2,765 कोटींवर
पोहोचला, जो आतथसक वषस2024 मिील ₹ 2,196 कोटींवरून वाढला आहे. त्याचप्रमाणे, करानंिरचा नफा (PAT)
आतथसक वषस2024 मिील ₹ (54.7) कोटींवरून वाढू न आतथसक वषस2025 मध्ये₹ 220 कोटींवर गेला. पीएटी
आतण ईबीआयटीडीए मातजसनमध्येही सुिारणा झाली असून, िेअनुक्रमे(0.2%) वरून 12.6% आतण 10.6%
वरून 17.4% झालेआहेि.
सन 2023 िे2025 दरम्यान, फ्रॅ क्टलने18% सीएजीआर (CAGR) दरानेवाढ नोंदतवली आहे, जी िृिीय पक्ष
डेटा, अॅनातलतटक्स आतण एआय सेवा देणाऱया कं पन्ांच्या 11% वाढीपेक्षा जास्त आहे.
कं पन्ांना वेगाने बदलणाऱया डेटा, अॅनातलतटक्स आतण एआय (DAAI) बाजाराि योग्य प्रतिभा व िंत्रज्ञान
तमळतवणे, िसेच अंिगसि खचसआतण मूलभूि कौिल्ये(कोर कॉब्लम्पटन्सीज) सांभाळणेअवघड जाि असल्यामुळे
त्या वाढत्या प्रमाणाि िृिीय पक्ष सेवा प्रदात्यांिी संलग्न होि आहेि. आतथसक वषस2025 मध्येया क्षेत्राचा एकू ण
संभाव्य बाजार (टोटल अॅडरेसेबल माके ट) अंदाजे$143 अब्ज इिका होिा आतण 2030 पयंि िो 16.7%
सीएजीआर दरानेवाढू न $310 अब्ज इिका होईल, असा अंदाज आहे.
या आयपीओसाठी बुक रतनंग लीड मॅनेजसस(BRLMs) म्हणून कोटक मतहंिा कॅ तपटल कं पनी तलतमटेड, मॉगसन
स्टॅन्ली इंतडया कं पनी प्रायव्हेट तलतमटेड, अॅब्लक्सस कॅ तपटल तलतमटेड आतण गोडमन सॅक्स (इंतडया) तसक्युररटीज
प्रायव्हेट तलतमटेड कायसरि आहेि.
टीपीजी, एपॅक्स, गजा समर्थित एंड-टू-एंड एआय सोल्युशन्स कंपनी ‘फ्रॅक्टल अॅनालिटिक्स’चा 4,900 कोटींच्या आयपीओसाठी अर्ज
RELATED ARTICLES


