पुणे,18 ऑगस्ट 2025 : भारतातील आघाडीच्या एआय पॉवर्ड ओटीटी ॲग्रीगेटर असलेल्या ओटीटीप्ले प्रिमियम ने ॲमेझॉन प्राईम बरोबर हातमिळवणी केली असून यामुळे ग्राहकांना प्राईम लाईटचे फायदे मिळणार आहेत. ॲमेझॉन प्राईम लाईटचे सब्स्क्रीप्शन ओटीटीप्ले द्वारे दोन प्रकारे उपलब्ध असतील.नेटप्लस,केसीसीएल,एनएक्सटी,रेलटेल या ओटीटीप्लेच्या पार्टनर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाईडरसह बंडल्ड ऑफरिंग्जच्या माध्यमातून हजारोहून अधिक शहरातील वापरकर्त्यांना प्राईम व्हिडिओचा उच्च दर्जाचा आशय उपलब्ध होईल.या सहयोगासह ओटीटीप्ले आपल्या ग्राहकांना प्राईम व्हिडिओच्या प्रिमियम एंटरटेन्मेंटचा अमर्याद वापर प्रदान करेल.
ग्राहकांना प्राईम लाईटचे फायदे देण्याकरिता ओटीटीप्लेचा ॲमेझॉन प्राईम बरोबर सहयोग
RELATED ARTICLES


