पुणे,27 नोव्हेंबर 2025 : भारतातील पहिली आंतरराष्ट्रीय मल्टीप्लेक्स चेन असलेल्या सिनेपोलिस इंडियाने फरीदाबाद येथील पॅसिफिक मॉलमध्ये नवीन मल्टीप्लेक्स सुरू केले आहे.हा कंपनीसाठी एक महत्त्वाचा टप्पा असून दिल्ली एनसीआर मध्ये हा कंपनीचा पहिली फ्युचर रेडी सिनेमा सुविधा आहे.या नवीन सुविधेमध्ये चार अद्ययावत ऑडिटोरियमसह व 44 प्रिमियम रिक्लायनर सीटस सह 788 सीटसची एकूण क्षमता आहे.


