Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या रस्त्याची कामाकरिता वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे...

पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या रस्त्याची कामाकरिता वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

पुणे, दि. 4: पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेकरिता रस्त्यांच्या कामांसाठी निरा-मुर्टी-मोरगाव रस्ता प्रतिमा 67 कि.मी रस्ता बंद करुन निरा (लोणंद नाका) वाल्हे, जेजुरी (गोरगाव चौक)-मोरगाव या पर्यायी मार्गाने वाहतूक 8 डिसेंबर 2025 पर्यंत वाहतूक वळविण्याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी निर्गमित केले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले.

 

000

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments