Thursday, August 27, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्रातील पहिले CGHS–ECHS मान्यताप्राप्त आयुर्वेद हॉस्पिटल : निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये कॅशलेस व...

महाराष्ट्रातील पहिले CGHS–ECHS मान्यताप्राप्त आयुर्वेद हॉस्पिटल : निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये कॅशलेस व इन्शुरन्स परतावा सुविधा सुरु

पुणे : रुग्णसेवेतील नवनवीन सुविधा आणि गुणवत्तापूर्ण उपचार यासाठी ओळखले जाणारे निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल आता महाराष्ट्रातील पहिले CGHS व ECHS मान्यताप्राप्त आयुर्वेद हॉस्पिटल बनले आहे. यामुळे केंद्रीय सरकारी कर्मचारी, निवृत्त सैनिक, संरक्षण कर्मचारी तसेच त्यांच्या कुटुंबियांना कॅशलेस उपचार आणि विमा परताव्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

 

हॉस्पिटलमध्ये आता:

 

CGHS (Central Government Health Scheme)

 

ECHS (Ex-Servicemen Contributory Health Scheme)

 

कॅशलेस इन्शुरन्स:

 

केंद्रीय व राज्य कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस व रिंबर्समेंट सुविधा या सर्व सेवा अधिकृतपणे सुरू करण्यात आल्या आहेत.

 

निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये पंचकर्म, , वातरक्त, त्वचारोग, स्त्रीरोग, वंध्यत्व, पचनसंस्था, अस्थिसंधिरोग, वेदनानियमन अशा अनेक विभागांत अत्याधुनिक आयुर्वेद-आधारित उपचार सुविधा उपलब्ध आहेत. अनुभवी वैद्यकीय तज्ञ, NABH मान्यताप्राप्त रुग्णसेवा आणि आधुनिक डायग्नॉस्टिक सुविधा यामुळे रुग्णांना विश्वासार्ह आणि परिणामकारक उपचार मिळतात.

 

या नवीन सेवेमुळे सरकारी तसेच संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना आयुर्वेदिक उपचारांचे लाभ अधिक सुलभ पद्धतीने मिळणार आहेत.

 

निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटल

A Village of Well-Being

 

🌿 कॅशलेस आयुर्वेद हॉस्पिटल

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments