Tuesday, October 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedविधान परिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर

विधान परिषद तालिका सभापतींची नियुक्ती जाहीर

नागपूर, दि. ८ : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. विधान परिषदेच्या कामकाजासाठी तालिका सभापतींची नियुक्ती सभापती प्रा. राम शिंदे यांनी सभागृहात जाहीर केली.

 

 

 

तालिका सभापती म्हणून सदस्य सर्वश्री अमित गोरखे, कृपाल तुमाने, अमोल मिटकरी, धीरज लिंगाडे आणि सुनील शिंदे यांची नियुक्ती करण्यात आल्याचे सभापती प्रा. शिंदे यांनी जाहीर केले.

 

००००००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments