Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॉर्डिफॉर्म स्‍टुडिओजने मुले व प्रौढ व्‍यक्‍तींसाठी सर्वांगीण कन्‍टेन्‍ट डिझाइन केला, डिजिटल व...

कॉर्डिफॉर्म स्‍टुडिओजने मुले व प्रौढ व्‍यक्‍तींसाठी सर्वांगीण कन्‍टेन्‍ट डिझाइन केला, डिजिटल व प्रत्‍यक्ष आयपी ऑफरिंग्‍जचा विस्‍तार केला

पुणे, डिसेंबर २०२५: भारतातील एड-टेक व कन्‍टेन्‍ट स्‍टार्टअप कॉर्डिफॉर्म स्‍टुडिओज प्रायव्‍हेट लिमिटेड आजच्‍या काळातील प्रेक्षकांसाठी विविध प्‍लॅटफॉर्म्‍सवर सर्वांगीण व उत्तम कन्‍टेन्‍टला नव्‍या उंचीवर घेऊन जात आहे. पुस्‍तके, टीव्‍ही सिरीज, मर्चंडाइज, ईलर्निंग अॅप्‍सवर असलेले सर्वाागीण आयपी डिझाइन करत कंपनी मुले व प्रौढ व्‍यक्‍तींसाठी लक्षवेधक व अहिंसक कन्‍टेन्‍ट देते.

 

२०२२ मध्‍ये चेतन वोहरा यांनी बी२बी व बी२सी बाजारपेठांमध्‍ये प्रेरित, शिक्षित व मनोरंजन करणारे प्रीमियम व शैक्षणिक कन्‍टेन्‍ट डिझाइन करण्‍याच्‍या संकल्‍पासह कॉर्डिफॉर्मची स्‍थापना केली. कंपनीचे प्रमुख आयपी ‘सोचू’ चिल्‍ड्रेन्‍स बुक सिरीज म्हणून आधीच डिझाइन करण्‍यात आले आहे आणि अॅनिमेटेड सिरीज, अॅप्‍स व मर्चंडाइजमध्‍ये विस्‍तारित करण्‍यात आले आहे, ज्‍यामधून कंपनीचा विविध फॉर्मेटमधील कथाकथन दृष्टिकोन दिसून येतो, जे प्रौढ व्‍यक्‍तींचे देखील मनोरंजन करते.

 

कोटक बिझलॅब्‍स अॅक्‍सेलरेटर प्रोग्राममध्‍ये कॉर्डिफॉर्म स्‍टुडिओजच्‍या सहभागाने त्‍यांचा व्‍यवसाय मॉडेल अधिक वाढवण्‍यास, बाजारपेठांमधील उपस्थिती वाढवण्‍यास, प्रेक्षकांशी संलग्‍न होण्‍यास आणि त्‍यांची नाविन्‍यता/संकल्‍पना दाखवण्‍यासाठी प्‍लॅटफॉर्म देण्‍यास मदत केली. याव्‍यतिरिक्‍त बिझलॅब्‍सने त्‍यांना कन्‍टेन्‍ट‍ निर्मितीमध्‍ये आणि त्‍यांचे धोरण दृढ करण्‍यामध्‍ये देखील साह्य केले. या प्रोग्रामध्‍ये अत्‍यावश्‍यक मार्गदर्शन, प्रशिक्षण आणि परिसंस्‍था मिळाली, ज्‍यामुळे टीमला शाश्वत कार्यसंचालने निर्माण करण्‍यास आणि प्रवासाला संकल्‍पनेवरून मल्‍टी-प्‍लॅटफॉर्म आयपीपर्यंत वाढवण्‍यास मदत झाली. कोटक बिझलॅब्‍स अॅक्‍सेलरेटर प्रोग्राम विकासामध्‍ये साह्यभूत ठरला आहे, तसेच अपवादात्‍मक मार्गदर्शकांनी जीटीएम धोरण अधिक निपुण करण्‍यास मदत केली, ज्‍यासह कॉर्डिफॉर्म पूर्वी त्‍यांच्‍या रोडमॅपमध्‍ये नसलेल्‍या व्‍यवसाय क्षेत्रांचा शोध घेण्‍यास आणि प्रबळ करण्‍यास सक्षम झाली आहे. या पाठिंब्‍यामुळे बहुमूल्‍य नेटवर्क्‍स उपलब्‍ध झाले आहे, ज्‍यामध्‍ये प्रतिष्ठित संस्‍थांचा समावेश आहे, जे आता सोचू अभ्‍यासक्रमाचा समावेश करत आहेत.

 

विचार करा की, या सर्वांमध्‍ये सर्जनशील व शिक्षणाला प्राधान्‍य देणारी कंपनी अग्रस्‍थानी आहे. कॉर्डिफॉर्म स्‍टुडिओज अहिंसक, सर्वांगीण कन्‍टेन्‍ट सादर करत भारताच्‍या भविष्‍याला आकार देत आहे, तसेच दाखवून देत आहे की विविध फॉर्मेटमधील कल्‍पनात्‍मक कथानक शैक्षणिक व मनोरंजनपूर्ण असू श

कते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments