Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आज एकूण १२ नामानिर्देशन...

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आज एकूण १२ नामानिर्देशन पत्रे दाखल

पिंपरी, दि. २६ डिसेंबर २०२५: पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या अनुषंगाने आज एकूण १२ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत. त्यानुसार २३ डिसेंबर २०२५ ते आजपर्यंत एकूण १३ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली आहेत.

 

 

 

आज प्रभागनिहाय नामनिर्देशन पत्रे जमा करणाऱ्या व्यक्तींची नावे व त्यांनी नोंदविलेल्या माहितीचा तपशील–

 

ब क्षेत्रीय कार्यालय – एकूण ७ अर्ज

 

प्रभाग क्र. १७ – दिलीप मुरलीधर गोसावी (भारतीय जनता पार्टी)

 

राजेंद्र गुलाबराव साळुंके (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी-२, अपक्ष-२) – ४ अर्ज

 

राहुल राजेंद्र पालांडे (शिवसेना – उबाठा गट)

 

सचिन अरूण सिद्धे (अपक्ष)

 

 

 

इ क्षेत्रीय कार्यालय – एकूण २ अर्ज

 

प्रभाग क्र. ४ – उदय दत्तात्रय गायकवाड (भारतीय जनता पार्टी)

 

प्रभाग क्र. ३ – ज्ञानेश्वर सुरेश बोराटे (अपक्ष)

 

 

 

ग क्षेत्रीय कार्यालय – एकूण ३ अर्ज

 

प्रभाग क्र. २१ – अब्दुल शहाबुद्दीन शेख (अपक्ष)

 

प्रभाग क्र. २४ – विश्वजीत श्रीरंग बारणे (शि

वसेना – शिंदे गट) – २ अर्ज

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments