आयोजन करण्यात आले आहे.
‘क्रेडाई पुणे प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ हे प्रदर्शन दि. १६, १७ आणि १८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० ते रात्री ८.०० या वेळेत अॅग्रीकल्चर कॉलेज ग्राउंड, पुणे येथे आयोजित करण्यात आले असून, नागरिकांसाठी प्रवेश पूर्णतः मोफत ठेवण्यात आला आहे.
पुणे प्रॉपर्टी एक्स्पो २०२६ हे घराच्या शोधात असलेल्या नागरिकांसाठी विविध रिअल इस्टेट पर्यायांची माहिती घेण्यास, विकासकांशी थेट संपर्क साधण्यास आणि आपल्या स्वप्नातील घरासाठी सुज्ञ व योग्य निर्णय घेण्याची एक महत्त्वपूर्ण संधी ठरत आ
हे.


