पुणे,6 मार्च 2024 : लाईफ हॉटेल्स भुवनेश्वर ने थाई शेफ सारा पाणीसारा यांची नियुक्ती केली आहे.हॉस्पिटॅलिटी उद्योगात त्यांना एक दशकाहून जास्त काळाचा अनुभव असून लाईफ हॉटेल्स येथे लवकरच सुरू होणार्या रेस्टॉरंटमध्ये थाई कलिनरी क्युझिनचे ते नेतृत्व करतील.
लाईफ हॉटेल्स भुवनेश्वर तर्फे शेफ सारा पाणीसारा यांची नियुक्ती
RELATED ARTICLES


