Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedमातोश्री पर्वती महादेव खळदकर न्यास कडून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला मदतनिधी...

मातोश्री पर्वती महादेव खळदकर न्यास कडून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला मदतनिधी प्रदान

*

जागतिक महिला दिनानिमित्ताने मातोश्री पर्वती महादेव खळदकर न्यास कडून महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेला आर्थिक रोख रक्कम मदत म्हणुन देण्यात आली.यावेळी न्यासाच्या अध्यक्षा कीर्तनकार ह.भ.प निवेदिता नचिकेत मेहेंदळे, मा. हनुमंत महादेव खळदकर (वय ९६ ),कर्वे शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी मा. पी.व्ही.एस शास्त्री , आणि न्यासाचे विश्वस्त डाॅ. अनिल कुलकर्णी,विवेक खळदकर.आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments