Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedईमामी कॉन्क्लेव्ह चे आयोजन

ईमामी कॉन्क्लेव्ह चे आयोजन

पुणे, : जगप्रख्यात समूह असलेल्या ईमामी ग्रुप तर्फे आपल्या सुवर्णमहोत्सवी वर्ष निमित्ताने आयोजित विविध उपक्रमांचा भाग म्हणून कोलकाता येथील जे डब्ल्यू मॅरिएट येथे भव्य कॉन्क्लेव्हचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ईमामी ग्रुपचे संस्थापक आर एस अग्रवाल आणि आर एस गोयंंका यांचा सत्कार करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमात विविध कर्मचारी व या क्षेत्रातील प्रदीर्घ काळ कार्यरत असलेल्या सहयोगींचा देखील सत्कार करण्यात आला. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.हा कॉन्क्लेव्ह म्हणजे ईमामी ग्रुपच्या भविष्यातील योजना आणि उपक्रम प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ ठरले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments