Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedकॅडिला फार्मास्युटिकल्सला 75 वर्षे पूर्ण

कॅडिला फार्मास्युटिकल्सला 75 वर्षे पूर्ण

अहमदाबाद,13 मार्च 2026 : भारतातील सर्वात प्रतिष्ठित औषधनिर्माण कंपन्यांपैकी एक असलेल्या कॅडिला फार्मास्युटिकल्स ने आरोग्यसेवा बळकट करण्याच्या आणि भारतभर तसेच जागतिक बाजारपेठांमध्ये परवडणारी व उच्च दर्जाची औषधे उपलब्ध करून देण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रवासाची 75 वर्षे साजरी केली आहेत.1951 साली इंद्रवदन मोदी या दूरदर्शी उद्योजकाने कॅडिला फार्मास्युटिकल्सची स्थापना केली होती.

 

75 वर्षे पुर्ण झाल्याच्या निमित्ताने कॅडिला फार्मास्युटिकल्स तर्फे वैद्यकीय क्षेत्राशी संवाद साधण्यासाठी व समाज आणि राष्ट्रनिर्माणाप्रती आपली कटिबध्दता दर्शविण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments