Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रिकेटच्या सर्वांत मोठ्या हंगामात सोशल तर्फे दुसरास्टेडियम 2026

क्रिकेटच्या सर्वांत मोठ्या हंगामात सोशल तर्फे दुसरास्टेडियम 2026

पुणे,25 मार्च 2026 : क्रिकेटचा सर्वांत मोठा हंगाम सुरू होत असताना सोशल ने मॅच डे डेस्टीनेशनचा अनुभव घेण्यासाठी 28 मार्च ते 31 मे 2026 दरम्यान दुसरास्टेडियम उपक्रम ग्राहकांसाठी पुन्हा आणला आहे.याअंतर्गत संवादात्मक फॉरमॅट सह क्रिकेट बघण्याचा अनोखा अनुभव ग्राहकांना मिळेल.याचबरोबर भारतातील लोकप्रिय टीम्सने प्रेरित विशेष मेन्यू देखील उपलब्ध असेल.यामध्ये राजस्थान बॅलेस्टिक भजियाज्‌‍,हैदराबाद ओजी हलिम बिर्याणी,लखनौ भारवान गलौटी,बंगळुरू ओजी स्टेडियम सामोसा,पंजाब सिक्सर छोले भटोरे,गुजरात फरसाण प्लॅटर,मुंबई वडा प्लॅटर,दिल्ली मॅच मोमोज्‌‍,कोलकाता फिले-ओ-फिश बर्गर यासारख्या चविष्ट पदार्थांचा समावेश आहे.यावर्षीचे वैशिष्टय म्हणजे इंटरॲक्टिव्ह मोबाईल क्रिकेट गेम.दुसरा स्टेडियम 2026 अनुभव हा पुणे,मुंबई,दिल्ली-एनसीआर,बंगळुरू,हैदराबाद,कोलकाता,लखनौ,चंदीगड आणि देहरादून मधील सोशल आऊटलेटसमध्ये मिळणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments