अध्यात्म ; वेद विद्या आणि गो सेवा या विषयात गेली अनेक वर्षे कार्यरत असणारी सातारा येथील संस्था आणि व्यक्ती गेली बरीच वर्षे रामनवमी उत्सव अंतर्गत विद्वत सभेचे आयोजन करीत असतात त्या मध्ये. वरील क्षेत्रात दीर्घ सेवा करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार ही करण्यात येतो यंदा हा मान देशातील अनेक स्थानी ज्यांनी सोमयाग आयोजित केले असे श्री सेलुकर महाराज आणि त्यांचे सहकारी व पुण्यातील ज्येष्ठ सोमयागी सुधाकरजी कुलकर्णी आणि गिरवी गोपाळ कृष्ण मंदिराचे विद्यमान उत्तराधिकारी श्री जयंत काका देशपांडे यांना देण्यात आला या प्रसंगी मंत्रोच्चारात मान्यवरांचे पूजन करण्यात आले श्री जयंत काका यांच्या कार्याविषयी अनेकांनी गौरवोद्गार काढले गिरवी येथील प्राचीन गोपाळ कृष्ण मंदिराचा जीर्णोध्दार करून आणि विविध उपासना व उपक्रम सुरू करून एक मोठा वारसा टिकवला गेला आहे भक्ती मार्गाचा प्रचार आणि प्रसार करून लिखित जपाचे अयोध्या राम मंदिर भूमिपूजनात जप समर्पण झाला तसेच अध्यात्मिक मार्गदर्शन केल्याने शेकडो साधकांना आधार देण्यात येत आहेत देश विदेशातील साधकांना उत्तम अनुभव आणि प्रचिती येत असून गिरवी मंदिराचे महात्म्य सर्वत्र पसरत आहे याच प्रक्रियेत तिरुपती रामेश्वरम् ( तामिळनाडू ) नृसिंहवाडी आणि आळंदी अशा अनेक ठिकाणी तसेच वारकरी संप्रदाया या तउपस्थितांनी सर्व मान्यवरांना वंदन केले तसेच पुढील कार्यासाठी शुभेछा दिल्यार्फे श्री जयंत काका यांना सन्मानित करण्यात आले आहे
सातारा येथील विद्वत सभेत श्री जयंत काका देशपांडे यांचा सत्कार
RELATED ARTICLES


