पुणे,27 मार्च 2026 : आघाडीची ग्लोबल एडटेक कंपनी असलेल्या ग्रेट लर्निंग ने जॉन्स हॉपकिन्स व्हाईटिंग स्कुल ऑफ इंजिनिअरींगच्या सहकार्याने सर्टिफिकेट प्रोग्राम इन एजंटिक एआय सुरू केला आहे.हा 16 आठवड्यांचा ऑनलाइन प्रोग्राम असून जॉन्स हॉपकिन्स इंजिनिअरींगमधील प्राध्यापक आणि उद्योग व्यावसायिकांनी डिझाईन केलेला हा अभ्यासक्रम आहे.
एजंटिक एआय मध्ये सर्टिफिकेट प्रोग्राम
RELATED ARTICLES


