पुणे,20 एप्रिल 2026 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) तर्फे ह्युंदाई वेन्यू नाईट सादर करण्यात आली असून स्टाईलची एक ठळक आणि गतिमान अभिव्यक्ती आहे.यामध्ये अनेक वैशिष्टये असून ब्लॅक पेंटेंड फ्रंट रेडिएटर ग्रील, मॅट ब्लॅक फ्रंट व रेअर ह्युंदाई लोगो,ब्लॅक स्कीड प्लेटस,ब्लॅक पेंटेंड रूफ रेल्स,ब्लॅक पेंटेड ओआरव्हीएम,ब्लॅक पेंटेड अलॉईज,रेड ब्रेक कॅलिपर्स,एक्सक्लुझिव्ह नाईट एमब्लेम,ऑल ब्लॅक इंटिरिअर्स विथ ब्रास कलर्ड इनसर्टस्, एक्सक्लुझिव्ह ब्लॅक सीट अपहोल्सट्री यांचा समावेश आहे. ह्युंदाई वेन्यू नाईट ही पेट्रोल आणि डिझेल पॉवरट्रेन्सच्या निवडक श्रेणीत उपलब्ध आहे.याशिवाय ह्युंदाई मोटरने ह्युंदाई वेन्यू साठी नवीन हेझल ब्ल्यू मॅट आणि मिस्टीक सफायर मॅट हे रंग सादर केले आहेत.
ह्युंदाई मोटर इंडिया लि.तर्फे नवीन वेन्यू नाईट सादर
RELATED ARTICLES


