Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorized"संवादभूषण" प्रकाशित 

“संवादभूषण” प्रकाशित 

 

मुंबई –

निवृत्त माहिती संचालक

श्री देवेंद्र भुजबळ लिखित “संवादभूषण” पुस्तकाचे प्रकाशन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री संदीप चव्हाण, विश्वस्त श्री अजय वैद्य, कार्यवाह श्री शैलेंद्र शिर्के, कार्यकारिणी सदस्य राजेश खाडे,माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी यांच्या हस्ते नुकतेच झाले.पत्रकार संघाच्या लोणावळा येथील अद्ययावत नूतनीकरण करण्यात आलेल्या विश्रामधामात हा कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी सर्व मान्यवरांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रसाद मोकाशी यांनी केले.यावेळी जेष्ठ पत्रकार,कलाकार उपस्थित होते. श्री भुजबळ यांचे हे अकरावे पुस्तक आहे.

 

“हे आहेत संवादभूषण”

 

संवादभूषण पुस्तकात

वृत्तपत्र छायाचित्रकार अनिल शाह , प्रा डॉ बाबासाहेब काझी,निवृत्त दूरदर्शन संचालक अशोक डुंबरे,

निवृत्त दूरदर्शन निर्माते राम खाकाळ ,निवेदिका शिबानी जोशी निवृत्त दूरदर्शन कॅमेरामन नरसिंग पोतकंठी,

निवृत्त माहिती लेखापाल

विलास सरोदे ,भारतीय माहिती सेवेतील निवृत्त अधिकारी- कवी नितीन केळकर, जेष्ठ पत्रकार

कुमार कदम,भारतीय माहिती सेवेतील निवृत्त अधिकारी मधुसूदन आडे ,

मुख्यमंत्र्यांच्या निवृत्त जनसंपर्क अधिकारी वीणा गावडे, नवी मुंबईतील मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी,

जेष्ठ पत्रकार राजेंद्र घरत ,

लोकमत चे वरिष्ठ पत्रकार

नारायण जाधव, नवी मुंबई महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी- लेखक, कवी

महेंद्र कोंडे, लोक कलाकारांचे

हित चिंतक- मंत्रालय पत्रकार

खंडूराज गायकवाड, माध्यमकर्मी डॉ बबन जोगदंड , इंग्रजी वृत्तपत्र लेखक सी के सुब्रमण्यम, आध्यात्मिक मार्गदर्शक

संध्याताई अमृते, मिशन आयएएसचे संचालक ,प्रेरक वक्ते- लेखक प्रा डॉ नरेशचंद्र काठोळे , टीव्ही पत्रकार

मनोज भोयर, संपादिका वैशाली आहेर, लेखिका- प्रकाशिका लता गुठे,

प्रा डॉ सतीश शिरसाट, सामाजिक कार्यकर्ते मदन लाठी , छायाचित्रकार

विजय होकर्णे, पत्रकार

किरण बोळे, कवी प्रा अशोक बागवे, संपादक मारुती विश्वासराव ,कवी अशोक नायगावकर , शिवशाहीर

प्रा साईप्रसाद कुंभकर्ण , गायक – संगीतकार मधुकर घोडविंदे, अष्टपैलू कांचन कंदले आणि वाचन चळवळीतील कार्यकर्ती

मरियम मिर्झा आदींच्या प्रेरणादायी जीवन कथा या आहेत .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments