Tuesday, August 18, 2026
Google search engine
HomeUncategorizedजनगणनेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील दुय्यम निबंधक कार्यालये सुरूच राहणार*

जनगणनेच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील दुय्यम निबंधक कार्यालये सुरूच राहणार*

 

पुणे, दि. १४: जनगणनेच्या कामासाठी दुय्यम निबंधक कार्यालयातील कर्मचाऱ्यांची नियुक्ती झाल्यामुळे काही दुय्यम निबंधक कार्यालये बंद ठेवावी लागणार होती, परंतू शहर जनगणना कार्यालयाने काही कर्मचाऱ्यांचे आदेश रद्द केले आहेत. त्यामुळे पुणे शहरातील कोणतेही दुय्यम निबंधक कार्यालये बंद राहणार नाही, अशी माहिती सह जिल्हा निबंधक वर्ग १ पुणे शहर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments