Wednesday, October 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedबॉस बर्गर बाय सोशल तर्फे विशेष ऑफर

बॉस बर्गर बाय सोशल तर्फे विशेष ऑफर

पुणे,18 मे 2026 : बॉस बर्गर बाय सोशल तर्फे आंतरराष्ट्रीय बर्गर दिनानिमित्त 28 मे रोजी विशेष ऑफर सादर करण्यात आली आहे.ही एक दिवसीय ऑफर पुणे,दिल्ली एनसीआर,बंगळुरू,चंदीगड,मुंबई,कोलकाता,लखनौ,देहरादून आणि हैदराबाद या नऊ शहरांमध्ये असेल.याअंतर्गत 28 मे रोजी स्विगी आणि झोमॅटोवर निवडक बर्गर्सवर 50 टक्के सवलत बॉस बर्गर तर्फे दिली जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments