Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedऑटोरिक्षा नोंदणी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन*

ऑटोरिक्षा नोंदणी ३० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे आवाहन*

 

 

पुणे, दि. २९: ज्या अर्जदारांनी ऑटोरिक्षा परवान्यासाठी इरादापत्र घेतले आहे परंतू इरादापत्राची मुदत संपलेली आहे, अशा अर्जदारांनी ३० जून पर्यंत ऑटोरिक्षा खरेदी करून वाहन नोंदणीची कार्यवाही पूर्ण करून घ्यावी. दिनांक १ जुलै नंतर या वाहनांची नोंदणी होणार नाही याची. नोंद घ्यावी. अधिक माहितीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, संगम ब्रिज, पुणे येथे संपर्क साधावा, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्नील भोसले यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments