Monday, August 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त अभिवादन..*

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना जयंती निमित्त अभिवादन..*

पिंपरी, पिंपरी -चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने

आज रविवार, दि. ३१ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पिंपरी चिंचवड शहराच्यावतीने मोरवाडी चौक, पिंपरी येथील अहिल्यादेवींच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, तद्ननंतर मध्यवर्ती पक्ष कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे शहराध्यक्ष श्री.योगेश बहल यांच्या मार्गदर्शनात तसेच शहरातील पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी मा.सभापती तथा कार्याध्यक्ष विजय लोखंडे, नगरसेविका प्रियांका कुदळे, मा.नगरसेवक मायला खत्री, प्रदेश उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कांबळे, प्रदेश सेवादल निरीक्षक प्रमोद साळवे, प्रदेश सरचिटणीस राजेंद्रसिंग वालिया, सेवादल अध्यक्ष ज्ञानेश्वर उर्फ माऊली मोरे, झोपडपट्टी सेल अध्यक्ष रवींद्र ओव्हाळ, पदवीधर सेल अध्यक्ष प्रदीप आवटी, उपाध्यक्ष संपद पाचुंदकर, अकबर मुल्ला, सेवादल भोसरी विधानसभा अध्यक्ष प्रवीण पिंजन, सामाजिक न्याय विभाग वरिष्ठ उपाध्यक्ष कुमार कांबळे, आनंदा कुदळे, सचिन गायकवाड, सुनिल आडागळे इत्यादी मान्यवरांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments