Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedह.भ.प निवेदिता नचिकेत मेहेंदळे यांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान*

ह.भ.प निवेदिता नचिकेत मेहेंदळे यांना नारीशक्ती पुरस्कार प्रदान*

: कलाप्रेमी मंच , पुणे यांच्यातर्फे उत्तम तबला वादिका, कीर्तनकार, नाट्यलेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून “नारीशक्ती” पुरस्कार महिला दिनांक निमित्ताने स्वीकारताना डावीकडून ह.भ.प.निवेदिता नचिकेत मेहेंदळे आणि ज्येष्ठ गायिका व कलाप्रेमी मंच,पुणेच्या अध्यक्षा चारूशीला बेलसरे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments