Sunday, October 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅमसंग लंडनमध्‍ये आयोजित करण्‍यात येणाऱ्या गॅलेक्सी अनपॅक्डमध्ये सादर करणार डिवाईसेसच्‍या नवीन रचना

सॅमसंग लंडनमध्‍ये आयोजित करण्‍यात येणाऱ्या गॅलेक्सी अनपॅक्डमध्ये सादर करणार डिवाईसेसच्‍या नवीन रचना

 

२२ जुलै रोजी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स लंडन, युके येथे गॅलेक्सी अनपॅक्डचे आयोजन करणार आहे, एका अशा शहरात, जे ट्रेंड्सच्या मागे धावत नाही, तर स्वतः नवीन ट्रेंड्स सेट करून पुढे जाते.

फोल्डेबल डिवाईसेस श्रेणीला नव्‍या उंचीवर घेऊन जाणाऱ्या गॅलेक्सी पोर्टफोलिओमधील नवीन डिवाईसेसचे अनावरण करताना आमच्यासोबत सामील व्हा. बुद्धिमान क्षमता आणि नाविन्यपूर्ण डिझाइनची सांगड घालत गॅलेक्सी डिवाईसेसची पुढील पिढी अधिक वैयक्तिक व अनुकूल अनुभव देण्यासाठी आणि एआय युगाकरिता नवीन मानक प्रस्थापित करण्यासाठी सज्ज आहे.

भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:३० वाजता Samsung.com, सॅमसंग न्यूजरूम इंडिया आणि सॅमसंगच्या यूट्यूब चॅनेलवर या इव्‍हेण्‍टचे थेट प्रक्षेपण केले जाईल.

अधिक माहितीसाठी जोडलेले राहा आणि विशेष फायदे, आगामी टीझर्स, ट्रेलर्स व गॅलेक्सी अनपॅक्ड जुलै २०२६ चे अपडेट्स मिळवण्यासाठी samsung.com/unpacked वर नोंदणी करा.

[Link]

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments