Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedकन्हेरी येथील पर्यटन उद्यानाचे "स्व.मा.अजितदादा पवार पर्यटन उद्यान" नामकरण*

कन्हेरी येथील पर्यटन उद्यानाचे “स्व.मा.अजितदादा पवार पर्यटन उद्यान” नामकरण*

*उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नामकरण फलकाचे १६ जुलै रोजी अनावरण*

बारामती, दि.१५: कन्हेरी येथील पर्यटन उद्यानाचे “स्व.मा.अजितदादा पवार पर्यटन उद्यान”, ता. बारामती, जि.पुणे असे नामकरण करण्याबाबत राज्य शासनाच्या वन विभागाचा आज शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे; राज्याचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते १६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४ वा. या उद्यानाच्या नामकरण फलकाचे अनावरण करण्यात येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments