Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडियाच्या मायह्युंदाई ॲपवरून देशभरातील ३०,००० हून अधिक ईव्ही चार्जिंग पॉइंट्सची...

ह्युंदाई मोटर इंडियाच्या मायह्युंदाई ॲपवरून देशभरातील ३०,००० हून अधिक ईव्ही चार्जिंग पॉइंट्सची सुविधा

पुणे,२० जुलै २०२६ : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड (एचएमआयएल) ने आपल्या ईव्ही परिसंस्थेच्या प्रवासातील एका महत्त्वपूर्ण टप्प्याची घोषणा करत कंपनीने आपल्या मायह्युंदाई ॲपद्वारे देशभरातील ३०,००० हून अधिक ईव्ही चार्जिंग पॉइंट्सची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.हे एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या सर्वात मोठ्या इंटिग्रेटेड चार्जिंग नेटवर्कपैकी एक आहे. ही सुविधा आघाडीच्या चार्ज पॉइंट ऑपरेटर्स आणि सेवा प्रदात्यांच्या भागीदारीत उभारण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments