पेपर फुटी या संदर्भाविषयी देशभरातून जंतर मंतर दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला दरम्यान दिनांक 20 जुलै
रोजी विद्यार्थी विद्यार्थिनी लहान मुले मुली यांच्यावर जो अमानुषपणे लाठी चार्ज करण्यात आला त्याचा निषेध म्हणून आज दिनांक25जुलै रोजी शहीद भगतसिंग पुतळा नेहरू चौक दापोडी या ठिकाणी माननीय राहुल( मन्नू ) देविदास काटे यांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले त्या आंदोलनाची जंतर मंतर दिल्ली येथे जी राजीनाम्याची मागणी होती ती मान्य करण्यात आली या उपोषणाला दापोडीतील मान्यवर आजी-माजी नगरसेवक नगरसेविका सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक ग्रामस्थ मित्रमंडळी व बंधू-भगिनी यांनी जे सहकार्य दिले त्याबद्दल त्यांचे सर्वांचे शतशः आभार राहुल काटे यांनी मानले आहेत.


