पुणे,9 सप्टेंबर 2026 : शाश्वत मोबिलिटी प्रती आपली कटिबध्दता दर्शवत ह्युंदाई मोटर इंडिया लि.(एचएमआयएल) तर्फे वर्ल्ड ईव्ही डे रोजी नवी दिल्ली येथे 120 केडब्ल्यू डीसी फास्ट ईव्ही चार्जिंग स्टेशन्सचे उद्घाटन करण्यात आले. या चार्जिंग स्टेशन्समुळे ईव्ही वापरकर्त्यांना फास्ट चार्जिंग सुविधा उपलब्ध होणार असून चार्जिंगला लागणारा वेळ कमी होण्यास मदत होईल आणि इलेक्ट्रिक वाहन मालकीमध्ये मालकीच्या बाबतीत लोकांचा आत्मविश्वास अधिक वाढेल.
ह्युंदाई मोटर इंडिया लि. तर्फे दिल्ली मध्ये फास्ट ईव्ही चार्जिंग स्टेशन्स
RELATED ARTICLES


