Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedजलसंपदा विभागातील उत्कृष्ट अभियंत्यांचा राज्यपाल विष्णु देव वर्मा यांच्या हस्ते बुधवारी सन्मान*

जलसंपदा विभागातील उत्कृष्ट अभियंत्यांचा राज्यपाल विष्णु देव वर्मा यांच्या हस्ते बुधवारी सन्मान*

*जलसंपदा विभागातील उत्कृष्ट अभियंत्यांचा राज्यपाल विष्णु देव वर्मा यांच्या हस्ते बुधवारी सन्मान*

 

पुणे, दि.१०: जलसंपदा विभागातील विशेष कौशल्य व गुणवत्तापूर्ण कार्य करणाऱ्या अभियंत्यांना राज्यपाल कृष्णदेव वर्मा यांच्या हस्ते वैयक्तिक व सांघिक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

 

हा कार्यक्रम बुधवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कोयना संकल्पचित्र मंडळाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता गीता सूर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

०००

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments