Tuesday, November 17, 2026
Google search engine
HomeUncategorized*जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक सभा २५ नोव्हेंबर रोजी*

*जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक सभा २५ नोव्हेंबर रोजी*

 

 

पुणे, दि. १७ (जिमाका वृत्तसेवा): जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची त्रैमासिक सभा मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील पाचव्या मजल्यावरील सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.

 

या सभेच्या अनुषंगाने भ्रष्टाचारासंदर्भातील तक्रारी अथवा अर्ज सादर करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी सभेच्या दिवशी निश्चित वेळेत उपस्थित राहून आपले अर्ज दाखल करावेत, असे नामदेव टिळेकर, सदस्य सचिव जिल्हा भ्रष्टाचार निर्मुलन समिती तथा निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे यांनी कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments