पुणे लोकसभा मतदार संघ
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार
श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ
शुक्रवार दि. २६ एप्रिल २०२४ रोजी सायं. ४.०० वा.
पदयात्रा / बाईक रॅली / जीप रॅली
कसबा विधानसभा मतदार संघ
जीप/पदयात्रा मार्ग :- सुरूवात – महात्मा फुले स्मारक – ८ व ९ नं. कॉलनी – रामकृष्ण हौसिंग सोसायटी – हनुमान व्यायाम मंडळ – मोठा गणपती मंदिर – झगडे आळी – निळु फुले जलतरण तलाव – देवकी हॉटेल – घोरपडे पेठ पोलीस चौकी – जोहरा कॉम्प्लेक्स – चांदतारा चौक – मासे आळी – लहुजी वस्ताद तालीम – ६३३ गंज पेठ – विजय वल्लभ शाळा – अंगरशा तकीया – आझाद मित्र मंडळ – घसेटी पुल – दगडी शाळा – श्रमदान मारूती – कस्तुरे चौक – महाराणा प्रताप रस्ता – देवळाची तालिम – अजित दरेकर यांचे ऑफिस – मोमीनपुरा – विजय सुपर मार्केट – कारंजकर बिल्डींग – पंचहौद मित्र मंडळ – खन्ना राम मंदिर – शितळादेवी चौक – कृष्ण हट्टी चौक – मटण मार्केट – बलवार आळी – संदिप गायकवाड यांची शिवसेना शाखा – भगतसिंग चौक – काची आळी – धनगर आळी – गौरी आळी – बंदिवान मारूती – अंबामाता मंदिर – भांडी आळी – सुभाणशा दर्गा – जैन मंदिर – अंबामाता मंदिर – भांडी आळी – आंदेकर गल्ली – सुर्यमुखी मारूती मंडळ – शितळा देवी चौक – जेधे मेन्शन – नाईकवाडा – रणमर्द शिवाजी मंडळ – गोटीराम भैय्या चौक – गाडीखाना – शिवाजी रोड- शाहु चौक – आंग्रे शाळा – पानघंटी चौक – १२ इमाम मश्जिद – कमल नयन हॉस्पिटल – वनराज मंडळ – राष्ट्रभुषण चौक – खडकमाळ आळी येथे समाप्त


