Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री रवींद्र धंगेकर...

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी                                              कोथरूड विधानसभा मतदार संघ शनिवार दि. २७ एप्रिल २०२४ रोजी सायं. ४.०० जीप यात्रा/पद यात्रा

पुणे लोकसभा मतदार संघ

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी

कोथरूड विधानसभा मतदार संघ

 

जीप/पदयात्रा मार्ग :- सुरूवात – डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक – इंगळनगर – भालेकरवस्ती – कल्पतरू कॉलनी चौक – भारत कॉलनी – कॅनॉल रोड – कमिन्स कॉलेज चौक – शाहू कॉलनी पाणंद रोड – नेशन ५२ हॉटेल – कर्वेनगर गल्ली नं. ०४ – कॅनॉल रोड – मा. विजय खळदकर जनसंपर्क कार्यालय – मावळे आळी चौक – नवजीवन मंडळ – काकडे पॅलेस मंगल कार्यालय – विकास चौक – कर्वेनगर चौक – होम कॉलनी – डॉ. कामत दवाखाना चौक – श्रीकृष्ण मंडळ – राम मंदिर – ओंकार मित्र मंडळ – मराठवाडा कॉलेज – मिलेनियम स्कूल – श्रमिक वसाहत – वनदेवी मंदिर – वडाचा स्टॉप – मारूती भैरवनाथ मंदिर – वडारवस्ती – गोसावी वस्ती बिंदू माधव ठाकरे दवाखाना येथे समाप्त होईल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments