रविवार दि. २८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.०० वा., जीप यात्रा/पद यात्रा
जीप/पदयात्रा मार्ग :- सुरूवात – अप्पर तृप्ती हॉटेल समोरून सुरूवात – व्ही. आय. टी. कॉलेज – अप्पर सुप्पर ओटा – कुंभारताईंचे घर – शेवटचा बसस्टॉप – अंबिका नगर – पवननगर – साईनगर- शिवराईनगर – खडके वस्ती – पी. एम. टी. कॉलनी – शिवतेज नगर – पुष्पम गॅस गोडाऊन – महेश सोसायटी – शनिमंदिर – इंदिरानगर लोअर – निलकमल – शिवशंकर – कॅनरा बँक – पापळ वस्ती – भारत ज्योती बस स्टॉप – बिबवेवाडी गावठाण – बिबवेवाडी ओटा – सरोदे दुकान – कोठारी मार्ग – स्वप्नपूर्ती – बिबवेवाडी गंगाधाम रोड – हमालनगर – आंबेडकर नगर – स्वप्नपूर्ती सोसायटी – प्रेमनगर – ऋुतुराज सोसायटी येथे समाप्त.


