पुणे लोकसभा मतदार संघ
महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार
श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी
पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदार संघ
मंगळवार दि. ३० एप्रिल २०२४ रोजी सायं. ४.०० वा., जीप यात्रा/पदयात्र आयोजित केली आहे.
जीप यात्रा / पदयात्रा मार्ग :- सुरूवात :- भिमशक्ती चौक मार्गे – सिध्दार्थ चौक, इनामनगर पिनॅकल – भाजी मार्केट चौक – सिध्देश्वर चौक – आनंद मित्र मंडळ – पाच बिल्डींग शुरविर चौक – मारूती मंदिर चौक – पुन्हा सिध्देश्वर चौक – डाव्या बाजून पोलीस चौकी ते वळप्पा चौक – लोकसेवा मार्गे भाजी मार्केट – प्रदिप गायकवाड – आनंद सवाणे दुकानासमोरून भाजी मार्केट येथून पंचशिल चौक येथे समाप्त.


