पुणे, ३० एप्रिल २०२४ : ना नफा तत्वावर काम करणाऱ्या सैफी बुह्रानी अपलिफमेन्ट ट्रस्ट (एसबीयुटी ) तर्फे जागतिक वसुंधरा दिवसानिमित्त ५ ते १३ वयोगटातील मुलांकरिता एक विशेष कलाशिबीर आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर रेडियन्ट आर्टस् अँड बुह्रानी फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. सहभागींना पृथ्वीच्या शाश्वतेच्या दृष्टीने त्यांच्या आकांक्षा कलेच्या माध्यमातून सादर करण्यास प्रोत्साहित करण्यात आले.
एसबीयुटी तर्फे जागतिक वसुंधरा दिवस साजरा
RELATED ARTICLES


