Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedरवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पर्वती विधानसभा मतदार संघात गुरूवार दि....

रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी पर्वती विधानसभा मतदार संघात गुरूवार दि. २ मे २०२४ रोजी सकाळी ९.०० वा., पदयात्रा

पुणे लोकसभा मतदार संघ

महाविकास आघाडी व इंडिया आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार

श्री रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी

पर्वती विधानसभा मतदार संघात

गुरूवार दि. २ मे २०२४ रोजी सकाळी ९.०० वा., पदयात्र.

 

 

सुरूवात :- बिबवेवाडी गांवठाण – कॅनेरा बँकवरून खाली – बिबवेवाडी कोंढवा रोड येथून प्रेम नगर झोपडपट्टी – ऋुतुराज सोसायटी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर – हमाल नगर – संदेश नगर – सॅलसबरी पार्क – गंगाधाम – आनंदनगर येथे समाप्त .

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments